तरुणीला पाण्यात ढकलून आरोपीनेही मारली उडी तरुण वाचला मात्र?

पुण्यातील मंचरजवळ एका तरुणीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी रमेश कडाळेने स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर स्वतःही उडी मारली. स्थानिकांनी आरोपीला वाचवले, मात्र 18 तासांच्या शोधानंतर तरुणीचा मृतदेह सापडला.

मंचरजवळ तरुणीला कालव्यात ढकलल्याचा आरोप.आरोपीनेही पाण्यात उडी मारली, स्थानिकांनी त्याला वाचवले.18 तासांच्या शोधमोहीमेनंतर तरुणीचा मृतदेह सापडला. पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका तरुणीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याचे समोर आले आहे. (shocking) त्यांनतर आरोपी तरुणाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर आरोपी तरुणाला स्थानिकांनी वाचविले मात्र तरुणी पाण्यात वाहून गेली होती. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी आरोपीला मंचर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील मृत तरुणीचे नाव स्वप्नाली भांगरे असे आहे तर रमेश बबन कडाळे असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी रमेश बबन कडाळे या तरुणाने स्वप्नाली भांगरे या तरुणीसोबत झटापट करून तिला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे. स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपी रमेश कडाळेने स्वतः पाण्यात उडी मारली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी रमेश कडाळेला स्थानिकांनी वाचविले होते. मात्र, स्वप्नाली ही तरुणी पाण्यात वाहून गेली होती.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली. तब्बल 18 तासांनंतर सोमवारी स्वप्नाली भांगरे चा मृतदेह सापडला. (shocking) या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबन कडाळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना कश्यामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहे.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार जणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत दोन तरुणांवर वार केले अन् नंतर परिसरात हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, तिघे अद्यापही फरार आहेत. शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (shocking) याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गन्हा नोंद केला आहे. हा प्रकार येथील पंचशीलनगर येथील दयावान समाज मंदिराजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला आहे.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?