प्रसिद्ध अभिनेत्रीवर एक टिपण्णी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली, प्रकरण नेमकं काय?
त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी मुख्यमंत्री विजय आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांची मैत्री बदलली दुश्मनीत विधानसभेत दोघे आमने सामने…