ऑक्टोबरचा उकाडा सप्टेंबरमध्येच? राज्यात तापमानाचा पारा चढण्याचे संकेत?
ऑक्टोबरमध्ये जाणवणाऱ्या उष्णतेचा चटका यंदा सप्टेंबरअखेरपासूनच जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत राज्यातील…