गणेशोत्सव, रक्षाबंधनानिमित्त इचलकरंजी महापालिकेचे सुयोग्य नियोजन महापौरांच्या निर्णयाने मुख्य रस्ता राहणार वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा?
आगामी गणेशोत्सव आणि रक्षाबंधन सणांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेने बुधवारी घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य ठरला आहे. दरवर्षी या सणांच्या काळात मुख्य…