कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली? एकनाथ शिंदे यांच्या त्या निर्णयावर सिब्बल यांचा महाप्रश्न, खटल्याला मोठे वळण?
शिवसेना कुणाच्या मालकीची, पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावरून गेल्या तीन दिवसांपासून ‘सुप्रीम’ युक्तीवाद सुरू आहे. आज उद्धव सेनेच्या बाजूने ज्येष्ठ…