नई दिल्ली. अमिताभ बच्चन की फिल्में ‘कभी खुशी कभी गम’ के बाद, लगातार फ्लॉप होती जा रही थीं.(scene) फिर साल 2003 में उनके हाथ एक ऐसी फिल्म लगी, जिसके बाद उनका करियर फिर से फिर से पटरी पर आ गया. इस फिल्म के एक रोमांटिक सीन के लिए लीड एक्ट्रेस ने खास तरह की डिमांड रखी थी. जानें क्या है पूरा मामला.‘कभी खुशी कभी गम’ नंतर अमिताभ बच्चन यांचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत होते. मात्र, 2003 मध्ये आलेल्या ‘बागबान’ने त्यांची थांबलेली कारकीर्द पुन्हा रुळावर आणली.या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

नसीब, सत्ते पे सत्ता सारख्या चित्रपटांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली आणि त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भारावून टाकलं.बागबान फक्त 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल 43 कोटी रुपयांची कमाई केली. विकिपीडियानुसार,(scene) तो त्या वर्षीचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन हेमा मालिनीच्या ब्लाउजचा हुक लावताना दाखवले आहेत. याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्या पत्नी रेणू चोप्रा यांनी खुलासा केला आहे.एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, हेमाने मला तिचा ब्लाउज थोडा घट्ट ठेवण्यास सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या स्पर्शामुळे मला तुम्हाला हवे असलेले एक्सप्रेशन देणं सोपं होईल.

चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभ 61 वर्षांचे आणि हेमा मालिनी 55 वर्षांच्या होत्या. तरीही दोघांनी वृद्ध पती-पत्नीची भूमिका प्रचंड गाजली.रेणू चोप्रा पुढे म्हणाल्या की, (scene)”बागबान पूर्ण तयार झाला होता पण कोणताही वितरक तो खरेदी करायला तयार नव्हता. त्यांना वाटलं की हा खूप जुना चित्रपट आहे. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.”
हेही वाचा :
वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता