खुशखबर २०२७ पासून भारतात धावणार बुलेट ट्रेन रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, अनेक मार्गांवर काम सुरू?
भारताची पहिली बुलेट ट्रेन पुढील वर्षी सुरत ते बिलीमोरा दरम्यान धावणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह पुणे-हैदराबाद…