टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये भारताला इंग्लंडची बरोबरी साधायची (will)असेल तर त्यांना काहीही करून मँचेस्टरमध्ये होणारा चौथा टेस्ट सामना जिंकावा…