भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर संतापलं सुप्रीम कोर्ट! प्राणीमित्रांना म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या घरात…’
उघड्यावर भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासंदर्भातील विषयासंदर्भात(dogs) सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाप्रकारे उघड्यावर कुत्र्यांना खायला घालण्यावर…