महत्वाचे म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल टँकरची वाहतूक वाढली असून उत्पादक देशांनीही पुरवठा वाढवला आहे. (petrol-diesel) ब्ल्यूमबर्गच्या मते, युद्धाच्या काळात ब्रेंट क्रूड १४० डॉलरपर्यंत पोहोचले होते. तर WTI ११९ पर्यंत पोहोचले होते.

अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र आता, या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरताना दिसत आहेत. ब्रेंट क्रूड बुदवारी ४ टक्क्यांनी घसरून ७३ डॉलर प्रति बॅरल वर आले आहे. महत्वाचे म्हणजे, आता याची किंमत युद्ध सुरू होन्यापूर्वीच्या पातलीपासून केवळ १ डॉलरने दूर आहे. तर अमेरिकन WTI क्रूड ७० डॉलरच्या जवळपास आले आहे. महत्वाचे म्हणजे, (petrol-diesel) दरम्यान, भारतातील पेट्रोल-डीझेलचे नवे दर जाहीर झाले असून, देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जात आहे. तेथे पेट्रोलचा दर ८८.६६ रुपये एवढा आहे. तर सर्वात महाग पेट्रोल आंध्र प्रदेशतील चित्तूर येथे विकले जात आहे. येथे पेट्रोलचा दर ११८.३४ रुपयांवर आहे.
महत्वाचे म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल टँकरची वाहतूक वाढली असून उत्पादक देशांनीही पुरवठा वाढवला आहे. ब्ल्यूमबर्गच्या मते, युद्धाच्या काळात ब्रेंट क्रूड १४० डॉलरपर्यंत पोहोचले होते. तर WTI ११९ पर्यंत पोहोचले होते. मात्र आता ही तेजी आता जवळपास संपुष्टात आली आहे. सध्या बाजारात ‘कॉन्टँगो’ स्थिती दित आहे. जो अतिरिक्त पुरवठ्याचा संकेत मानला जातो.भारताला होणार मोठा फायदा अमेरिकेने इराणच्या तेलावर तात्पुरती सूट दिल्याने जागतिक बाजारातील तेलाची उपलब्धता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५% पेक्षाही अधिक कच्चे तेल आयात करतो. मात्र या घसरणीमुळे देशाचे आयात बिल मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि महागाईचा दबावही घटेल. देशभरातील (petrol-diesel) काही महत्वाच्या शहरांतील कच्च्या तेलाचे दर आज दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये, मुंबईत १११.२१ रुपये, कोलकात्यात ११३.५१ रुपये, लखनौमध्ये १०२.०५ रुपये, भोपाळमध्ये ११४.६५ रुपये, पुणे १११.५२ रुपये तर रायपूरमध्ये १०७.९६ रुपये लीटर दराने विकले जात आहे.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?