अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला असून मंगळवारी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा कच्चे तेल महागले आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 2 दिवसांत जवळपास 7 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 79 डॉलरच्या वर पोहचली असल्याने आता देशात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता वाढली आहे. (petrol and diesel) यातच आज 9 जुलै रोजी सकाळी भारतीय सरकारी तेल विपणन कंपन्यांनी नवे अपडेटेड दर जाहीर केले आहे. नवीन दरानुसार कोणतीही मोठी वाढ झाली नसून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (petrol and diesel) जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल-CNG चे ताजी दर

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली – पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये
मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये
चेन्नई – पेट्रोल 107.76 रुपये, डिझेल 99.66 रुपये
कोलकाता – पेट्रोल 113.47 रुपये, डिझेल 99.82 रुपये
बेंगळुरू – पेट्रोल 110.89 रुपये, डिझेल 98.80 रुपये
महाराष्ट्रातील नवे दर
मुंबई – पेट्रोल 111.18 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये
नागपूर – पेट्रोल 111.80 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये
पुणे – पेट्रोल 112.04 आणि डिझेल 98.68 रुपये
ठाणे – पेट्रोल 111.38 रुपये आणि डिझेल 98.00 रुपये
अमरावती – पेट्रोल 112.89 रुपये आणि डिझेल 99.54 रुपये
कोल्हापूर – पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये
नाशिक – पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये
महाराष्ट्रातील CNG दर
मुंबई – 86 रुपये प्रति किलो
नागपूर – 88.90 रुपये प्रति किलो
पुणे – MNGL 95.75 रुपये प्रति किलो आणि Goodreturnsनुसार 96.50 रुपये प्रति किलो
ठाणे – 86 रुपये प्रति किलो
नाशिक – 96.50 रुपये प्रति किलो
कोल्हापूर – 96.95 रुपये प्रति किलो (आकडेवारी – Goodreturns)
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?