Festival In July: जुलै महिन्यात आषाढी एकादशीसह सण उत्सव येणार? जाणून घ्या यादी

जुलैचा महिना सण उत्सव आणि उपवास यांसाठी महत्त्वाचा महिना मानला जातो.(music festival) या महिन्यात मोठे व्रत येणार आहे. तसेच यामहिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्रावण महिना सुरु होणार आहे. जाणून घ्या जुलै महिन्याची सणांची यादी

आज मंगळवार, 1 जुलैपासून या महिन्याची सुरुवात होत आहे.(music festival) या महिन्यात येणारे सण व्रत यांना मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. तसेच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्रावण महिन्याची देखील सुरुवात होणार आहे. हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यामध्ये आषाढी एकादशी, गुरु पौर्णिमा, हरियाली तीज यांसारखे व्रत त्योहार येत आहे. जुलै महिन्यात येणाऱ्या सण उत्सव, व्रतांची यादी जाणून घ्या

जुलै महिन्यातील सणांची यादी
गुरुवार, 3 जुलै मासिक दुर्गाष्टमी
गुप्त नवरात्रीच्या दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास मासिक दुर्गाष्टमी खास मानली जाते.(music festival) कारण हा दिवस तंत्र विद्या इत्यादींसाठी खास मानला जातो.

रविवार, 6 जुलै आषाढी एकादशी
आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवसापासून चार्तुमासाची सुरुवात होते. यावेळी कोणतेही शुभ कार्ये केले जात नाही.

मंगळवार, 8 जुलै भौम प्रदोष व्रत
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. हे व्रत मंगळवारी येत असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत म्हटले जाते.

गुरुवार, 10 जुलै गुरु पौर्णिमा
या दिवशी आषाढ पौर्णिमा आहे म्हणजेच गुरु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी कोकिळा व्रत देखील आहे.

सोमवार, 14 जुलै संकष्टी चतुर्थी
संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. यालाच गजानन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात,

बुधवार, 16 जुलै कर्क संक्रांती
गुरुवार, 17 जुलै कालाष्टमी
सोमवार, 21 जुलै कामिका एकादशी आणि रोहिणी व्रत
बुधवार, 24 जुलै हरियाली तीज अमावस्या
शनिवार, 26 जुलै श्रावण महिन्याची सुरुवात
हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्यात विविध सण आणि व्रत साजरे केले जाणार आहे.

रविवार, 27 जुलै हरियाली तीज
हरियाली तीज व्रताच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात.

सोमवार, 28 विनायक चतुर्थी
विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास करुन पूजा केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

मंगळवार, 29 जुलै नागपंचमी
या दिवशी विवाहित महिला नागाची पूजा करतात. त्याला दूध लाया बताश्याचा नैवेद्य दाखविला जातो.

बुधवार, 30 जुलै कल्की जयंती आणि स्कंद षष्ठी
गुरुवार, 31 जुलै तुलसीदास जयंती

हेही वाचा :

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट

ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral

बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral