आंनदाची बातमी! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

देशात लाखो नागरिक रोज आपल्या खाजगी वाहनांचा वापर करतात. (castrol oil price)त्यामुळे रोज पेट्रोल डिझेलचा खर्च हा होतोच. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. दरम्यान, आता या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी संकेत दिले आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती जशा आहेत तशाच पुढच्या दोन ते तीन महिने राहिल्या तर इंधनाच्या दरात घट होऊ शकते. सरकारचा तेल आयात धोरणात मोठा(castrol oil price) बदल करण्याचे हे संकेत आहेत.

याअंतर्गत भारताने, कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ केली आहे.आधी २७ देशातून कच्चे तेल आयात करत होते. आता ४० देशांमधून निर्यात केली जाईल. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अजूनच मजबूत होईल, असं सांगण्यात येत आहे.

हरदीप सिंग यांनी काय सांगितले?
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितले की, पुढील दोन-तीन महिने(castrol oil price) कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्या तर भारतात इंधनाच्या किंमती कमी करण्यास वाव आहे. भारत वेगवेगळ्या ठिकाणांवरुन तेलाची आयात करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तेल पुरवठा अधिक होईल. परिणामी इंधनाच्या किंमती कमी होतील, असं त्यांनी सांगितले.

भारताने कच्च्या तेलाच्या आयातीचा विस्तार केला

हरदीप सिंग यांनी सांगितले की, भारताने आपले तेल आयात करण्याच्या क्षेत्रात विस्तार केला आहे. आता कच्च्या तेलाच्या पुरवठा करण्याच्या देशांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ४० देशांकडून तेल आयात केले जात आहे. तेल बाजारपेठेतील १६ टक्के वाढ ही भारतातून झाली आहे. पुढे ही वाढ २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

हेही वाचा :

18 जुलै शुक्रवारी उभयचारी योगामुळे देवी लक्ष्मीची राहील कृपा, कर्कसह 5 राशींसाठी दिवस ठरेल खास

शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचे ‘हे’ उपाय करा; आर्थिक संकटातून लगेच होईल सुटका

 बिहारमधील नागरिकांना १२५ युनिट मोफत वीज; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा