सोन्याच्या किंमतीवरही पाकिस्तान हल्ल्याचा परीणाम, तब्बल 4 हजारांनी वाढला भाव

6 मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा परिणाम आता भारताच्या सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सोन्याच्या(gold price) किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या किंमतीत तब्बल 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 6 मे रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,574 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,776 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,181 रुपये होता. मात्र आज सोन्याच्या किंमतीत तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

7 मे मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या(gold price) प्रति ग्रॅमचा दर 9,900 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,075 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,425 रुपये आहे. तर भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,000 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 96.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 96,900 रुपये होता.

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,750 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,250 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,760 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,740 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,810 रुपये होता.

शहरं22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई₹90,750₹99,000₹74,250
बंगळुरु₹90,750₹99,000₹74,250
केरळ₹90,750₹99,000₹74,250
कोलकाता₹90,750₹99,000₹74,250
मुंबई₹90,750₹99,000₹74,250
पुणे₹90,750₹99,000₹74,250
हैद्राबाद₹90,750₹99,000₹74,250
नागपूर₹90,750₹99,000₹74,250
जयपूर₹90,900₹99,150₹74,380
दिल्ली₹90,900₹99,150₹74,380
लखनौ₹90,900₹99,150₹74,380
चंदिगड₹90,900₹99,150₹74,380
नाशिक₹90,780₹99,030₹74,280
सुरत₹90,800₹99,050₹74,290

हेही वाचा :

जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike

Jio ग्राहकांसाठी खास भेट! लोकप्रिय ऑफरला कंपनीनं पुन्हा दिली मुदतवाढ

स्वतःहून अमेरिका सोडा अन् 1000 डॉलर मिळवा; ट्रम्प सरकारची अवैध प्रवाशांना खास ऑफर