गुरु आणि केतूची युती होणार ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस 4 राशींना मिळणार सर्व फायदे

ग्रहांची युती झाल्यानंतर 12 राशींवर चांगले वाईट परिणाम होत असतात. शास्त्रनुसार, गुरु आणि केतूची युती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही युती झाल्यास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ‘या’ 4 राशींना सर्व फायदे मिळतील… तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी…

हिंदू धर्मात प्रत्येक ग्रहाला त्याचं वेगळं स्थान आहे. अशात ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला देवांचा गुरू मानलं जातं. हा एक अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. गुरू ग्रह धनु आणि मीन राशींचा स्वामी मानला जातो. हा गुरू एका राशीत वर्षभर भ्रमण करणार असल्याने, गुरूच्या गोचराचा व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. गुरु सध्या त्याच्या उच्च राशी, कर्क राशीत भ्रमण करत आहे. या स्थितीत, 31 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. जरी सर्व राशींना याचा फायदा होणार असला तरी, काही राशी भाग्यवान ठरतील. (zodiac signs) त्यामुळे त्या चार राशी कोणत्या आहेत, ज्याचा फायदा सर्व राशींना मिळणार आहे. यामध्ये सर्वात पहिली रास मेष आहे.

मेष : मेष राशीच्या पंचम घरात गुरू आणि केतूची युती होईल. यामुळे या राशींना नवीन आर्थिक लाभ मिळेल. (zodiac signs) बऱ्याच काळापासून पडून असलेला पैसा तुमच्या हाती येईल. तुम्हाला अनेक अनपेक्षित नवीन मार्गांनी पैसा मिळेल. जे काम करतात त्यांना कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि पगारवाढीची संधी मिळेल. व्यावसायिकांना नवीन कंत्राटे मिळतील, ज्यामुळे चांगला नफा होईल.

कर्क : गुरु आणि केतूची युती कर्क राशीच्या दुसऱ्या घरात होणार आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींची आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती चांगली होईल. उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आणि गुंतवणुकीत चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना दीर्घकाळाच्या मेहनतीमुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तथापि, कोणताही आर्थिक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा.

सिंह : सिंह राशीच्या पहिल्या घरात गुरू आणि केतूची युती होईल. यामुळे या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळवून देणारे नवीन करार मिळण्याची संधी आहे. जे काम करतात त्यांना कार्यालयात पदोन्नती मिळेल. तुम्हाला पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. विशेषतः या काळात तुम्हाला समाजातील प्रभावशाली लोकांची मैत्री लाभेल.

धनु : गुरु आणि केतूची युती धनु राशीच्या नवव्या घरात होणार आहे. (zodiac signs) त्यामुळे या राशींचे भाग्य उजळेल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगली वाढ होईल. यासोबतच व्यवसायात चांगल्या प्रगतीच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. जे आतापर्यंत पैशांच्या समस्येशी झगडत आहेत, त्यांना गुरुच्या या गोचरानंतर आर्थिक चालना मिळेल.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू, 8 ते 11 ऑक्टोबर दुष्काळाचा आढावा

‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!

सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी