मुंबईतील पवई परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलाने आपल्या वहिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. वहिनीने मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून भेटण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि खोटी केस दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

- 17 वर्षीय दिराने 32 वर्षीय वहिनीविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली.
- मोबाईलवर अश्लील मेसेज आणि धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
- खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी दिल्याचा मुलाचा आरोप असून पोलिस तपास करत आहेत.
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन दिराने आपल्या १७ वर्षीय वहिनीविरोधात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. वाहिनीने अल्पवयीन दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धाकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना पवई येथील आहे.32 वर्षीय वहिनी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलीस असून (shocking) त्यांना सांगून तुझे वडिल आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच मुलाला खोटी अत्याचाराची केस टाकून अडकवण्याचीही धमकी 32 वर्षीय वहिनीने दिला. एवढेच नाही तर घरी कोणी नसताना जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अल्पवयीन मुलाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून 32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहारची सुरा भोसकून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाच्या (३०) चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आरोपीने ऑनलाइन मागवल्याचे रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) तपासात उघड झाले आहे. (shocking) त्यामुळे या प्रकरणाला आता थेट ‘ई-कॉमर्स’ कनेक्शन मिळाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंची आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी संबंधित चाकू ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे पुरावे समोर आले. आरोपीने काही दिवसांपूर्वीच हा चाकू मागवला होता का, की तो यापूर्वीपासून त्याच्याकडे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोशनचा परमार नावाचा एक मित्र एका प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. हा मित्र ग्राहकांनी कंपनीकडे परत केलेल्या वस्तू गुपचूप विकत असे. हत्येमध्ये वापरलेला मोठा, धारदार चाकू देखील एका ग्राहकानेच परत केला होता आणि परमारने तो रोशनला दिला होता. रोशन बारकोड बनवण्याचा व्यवसाय चालवत असे, (shocking) त्यामुळे त्याला त्याच्या कामासाठी कात्री आणि चाकूंची गरज होती. त्याला त्याच्या कंपनीच्या कामासाठी असे अनेक चाकू खरेदी करायचे होते. म्हणूनच त्याने हा परत केलेला चाकू नमुना म्हणून आपल्या बॅगेत ठेवला होता.
हेही वाचा :
पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?
कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?
30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?