जालना जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या मित्रानेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घडलेली घटना परतूर तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.वडिलांच्याच मित्राने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार चार महिन्यांची गर्भवती गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु जालना जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. व(shocking) डिलांच्या मित्रानेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित मुलगी या अत्याचारामुळे चार महिन्यांची गर्भवती आहे. घडलेली घटना परतूर तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव नवनाथ सोपान आयंदे असे आहे. पीडित मुलीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. ती आपल्या पालकांना शेतीच्या कामात मदत करत होती. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता.तो सतत त्यांच्या घरी ये-जा करायचा. चार महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शेतात काम करताना नराधमाने शरीरसंबंधाची मागणी केली. तिने जेव्हा नकार दिला तर आरोपीने जबरदस्ती केली. असा आरोप पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न चार महिन्यांची गर्भवती आरोपीने वारंवार भीती दाखवून तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंद केले. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोट दुखू लागलं. (shocking) त्यानंतर पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात पीडितेवर सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. तातडीने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. या घटनेनं परिसरात संपात व्यक्त केला आहे.‘पोहता येत नाही’ माहिती असूनही पाण्यात उतरवलं; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू जालन्यातील अंबड तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा खदाणीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस भरती प्रक्रियेत पोहण्याची कोणतीही अट नसतानाही प्रशिक्षण अकादमीकडून तिला पाण्यात उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. (shocking) या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशिक्षण केंद्राच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी