सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट फ्लॉप; केदार शिंदे म्हणाले, “माझ्याच विचारातच खोट… प्रेक्षकांना सूरज अभिनेता म्हणून नकोच असेल”
सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमा हाऊसफुल्ल चालेल, असं वाटलेलं पण सिनेमा (Cinema)पाहायला थिएटरकडे प्रेक्षक वळलेसुद्धा नाहीत. आता यावर…