कोल्हापूर हादरलं! शाळेतून सुट्टी मिळवण्यासाठी मित्राचा खून, तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक दिला
कोल्हापूरमधील हातकणंगलेमधील एका हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून सोडले.(murdered)सुट्टी मिळण्यासाठी तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे.…