शाळेत कांदा-लसूण खाण्यावर बंदी, आदित्य ठाकरे भडकले सत्ताधाऱ्यांना कडक शब्दात सुनावले, म्हणाले?
मिरा-भाईंदरमध्ये एका शाळेत कांदा-लसूण खाण्यावर बंदी घातली आहे. (Aditya Thackeray) यावरून आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. मिरा-भाईंदरमध्ये…