संघाला शाखा भरवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार? कर्नाटक सरकारचा संघाला धक्का? नव्या विधेयकात काय?
कर्नाटक सरकार सरकारी जागांच्या वापरासाठी नवा कायदा आणत आहे. (Karnataka) यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी संघटनांना आता संबंधित प्राधिकरणाची…