मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचा(soft matter) कोणत्याही बाबतीतील थंड प्रतिसाद वादाला कारणीभूत ठरेल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज बौद्धिक दृष्ट्या तुम्ही हार मानणार नाही, नातेवाईकांकडून मात्र अपेक्षाभंगाचे दुःख जाणवेल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला एखाद्या आवडत्या (soft matter)गोष्टीच्या आहारी जातील, व्यवसायात एखादी गोष्ट विलंबने झाली तरी बौद्धिक कसरती करून ती लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून(soft matter) एखादी लाभदायक घटना अनुभवायला मिळेल, त्यामुळे उत्साह वाटेल
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील, परंतु त्यांच्याशी सुसंवाद साधताना थोडी विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो सर्व दिवस सारखे नसतात याची तुम्हाला कल्पना आहे. परंतु प्रयत्नांमध्ये कमतरता अजिबात नको हे मात्र नक्की.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज मित्र मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल, घरातील धार्मिक कार्यात भाग घ्याल प्रकृती स्थिर राहील
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना प्रसिद्धीचे योग येतील, आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम प्राणायाम ओंकाराची साथ धरलेली चांगली
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही परिस्थितीत आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल.
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज निराशेचे सावट दूर सारा, संधी दार ठोठावेल, फक्त आलेली संधी आहे हे ओळखायला हवं
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेद बाळगाल, आपली मोठ्यांबद्दलची कर्तव्य उत्कृष्ट निभवाल.
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कष्ट खूप होतील, परंतु त्यातूनही आज मार्ग काढावा लागेल. कोर्टकचेऱ्यांच्या केसेस रेंगाळतील.
हेही वाचा :
अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय