गावात एक धक्कादायक प्रकार (village) समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नवरा बाहेरगावी असताना संबंधित महिलेने आपल्या प्रियकराला घरी बोलावल्याची चर्चा आहे. मात्र त्याचवेळी काही गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी थेट घरावर धडक मारली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे (village) परिसरात मोठा गोंधळ उडाला.घटनेदरम्यान मोठा राडा झाला असून गावकऱ्यांनी दोघांनाही जाब विचारत संताप व्यक्त केला. काहींनी याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे.
For the past few days, the Seemanchal area of Bihar has been surrounded by controversies. Yesterday, a very brutal incident took place in the area, while today in Purnia, a couple in love is being beaten badly, that too by a ward member.
— Neeraj Ranjan (@NeerajRanjan84) April 10, 2026
pic.twitter.com/VMIJmEpY5I
या घटनेमुळे गावात तणावाचे (village) वातावरण निर्माण झाले असून संबंधित कुटुंबीयांवरही मानसिक ताण आला आहे.दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे खासगी आयुष्य सार्वजनिक होत असून समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.