गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरावरून नेत्यांचा गदारोळ, जाणून घ्या आजचे घरगुती सिलेंडरचे दर

एलपीजी दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे देशात राजकीय आणि (cylinder) सामाजिक वाद निर्माण झाला आहे. विशेषतः तमिळनाडूमध्ये कमर्शियल गॅसच्या दरवाढीविरोधात सीपीआय , सीपीआय-एम आणि व्हीसीके या पक्षांनी तीव्र आंदोलन केले आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे इंधनाच्या किंमतींबाबत अनिश्चितता कायम आहे. भारत आपला बहुतांश LPG आणि कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे जागतिक घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो.

घरगुती आणि (cylinder) व्यावसायिक LPG दर भारत
दिल्ली: 913.0 घरगुती, 3071.5 व्यावसायिक
मुंबई: 912.5, 3024.0
चेन्नई: 928.5, 3237.0
कोलकाता: 939.0, 3202.5
बेंगळुरू: 915.5, 3152.0
भोपाल: 918.5, 3077.0
भुवनेश्वर: 939.0, 3238.5
फतेहाबाद: 942.0, 3150.5
ईटानगर: 978.5, 3325.5

महाराष्ट्रातील LPG चे दर
आजचे घरगुती 14.2 Kg आणि व्यावसायिक 19 Kg दर किती आहेत हे (cylinder) जाणून घेऊयात. अहमदनगर ₹926.50, ₹3,113.00; अकोला ₹933.00, ₹3,152.50; अमरावती ₹946.50, ₹3,183.00; औरंगाबाद ₹921.50, ₹3,129.50; भंडारा ₹973.00, ₹3,259.00; बीड ₹938.50, ₹3,159.00; बुलढाणा ₹927.50, ₹3,132.00; चंद्रपूर ₹961.50, ₹3,235.50; धुळे ₹933.00, ₹3,139.00; गडचिरोली ₹982.50, ₹3,273.50; गोंदिया ₹981.50, ₹3,273.50; ग्रेटर मुंबई ₹912.50, ₹3,024.00; हिंगोली ₹938.50, ₹3,155.00; जळगाव ₹918.50, ₹3,113.50; जालना ₹921.50, ₹3,136.00; कोल्हापूर ₹915.50, ₹3,047.00; लातूर ₹937.50, ₹3,149.50; मुंबई ₹912.50, ₹3,024.00; नागपूर ₹964.50, ₹3,248.00; नांदेड ₹938.50, ₹3,155.00; नंदुरबार ₹925.50, ₹3,051.00; नाशिक ₹916.50, ₹3,100.00; उस्मानाबाद ₹937.50, ₹3,155.50; पालघर ₹924.50, ₹3,052.50; परभणी ₹939.00, ₹3,160.50; पुणे ₹916.00, ₹3,084.50; रायगड ₹923.50, ₹3,049.50; रत्नागिरी ₹927.50, ₹2,123.00; सांगली ₹915.50, ₹3,047.00; सातारा ₹917.50, ₹3,091.50; सिंधुदुर्ग ₹927.00, ₹3,073.50; सोलापूर ₹920.50, ₹3,124.00; ठाणे ₹912.50, ₹3,026.00; वर्धा ₹973.00, ₹3,263.50; वाशिम ₹933.00, ₹3,145.00; यवतमाळ ₹954.50, ₹3,197.00

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्यामागे पश्चिम आशियातील युद्धसदृश परिस्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. पुरवठा खंडित होण्याची भीती, जहाज वाहतुकीतील धोके आणि दीर्घकालीन अस्थिरता यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. दरम्यान, किरकोळ इंधन दर स्थिर ठेवण्यात आल्याने तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. सध्या त्या तोटा सहन करत असून, त्यामुळे सरकारवरही आर्थिक दबाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?