निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, वाचा तुमच्या शहरात ताजे रेट्स

पश्चिम बंगालच्या निवडणुका 4 मे रोजी पार पडल्या.(announced)त्यामध्ये भाजप पक्षाला विजय मिळाला. मात्र दुसरीकडे लगेचच दुसऱ्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपनीने पेट्रोल- डीझेलचे नवे दर जाहीर केले. या दरामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाढत्या महागाईला आता ब्रेक मिळेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. कारण या निर्णयाआधी पेट्रोल-डिझेलचे दर निवडणुकीनंतर वाढतील असं सांगण्यात आलं होतं. पण यामध्ये महत्वाचा आणि नागरिकांना परवडेल असा बदल झाला आहे.संयुक्त अरब अमीरात मध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 115 डॉलरचा पर्यंत तर आणि नंतर हा आकडा 119 डॉलरपर्यंत पोहोचला. डब्ल्यूटीआय क्रूड 3 टक्क्यांहून जास्त वाढून प्रति बॅरल 105.3 डॉलरवर पोहोचलं.

पश्चिम बंगालमधील पेट्रोलटे आजचे दर:
राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात (announced)कोणतेही बदल केलेले नाहीत.
अलिपूरमधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.99 प्रति लिटर आहे.
बेरहामपूरमधील आजचा पेट्रोलचा दर ₹106.12 प्रति लिटर आहे.
हावडामधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.99 प्रति लिटर आहे.
कोलकातामधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.99 प्रति लिटर आहे.
अहिल्यानगरमधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.11 प्रति लिटर आहे.
अकोलामधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.16 प्रति लिटर आहे.
मुंबईमधील आजचा पेट्रोलचा दर ₹103.54 प्रति लिटर आहे.
पुण्यामधील आजचा पेट्रोलचा दर ₹103.39 प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त डिझेल असलेली शहरे (announced)ही पुढील प्रमाणे आहेत:
पोर्ट ब्लेअर येथे डिझेलचा दर ₹78.05 आहे.
इटानगर येथे डिझेलचा दर ₹80.38 आहे.
जम्मू येथे डिझेलचा दर ₹81.32 आहे.
सांबा येथे डिझेलचा दर ₹81.58 आहे.
कठुआ येथे डिझेलचा दर ₹81.97 आहे.
उधमपूर येथे डिझेलचा दर ₹82.15 आहे.
चंदीगड येथे डिझेलचा दर ₹82.44 आहे.
राजौरी येथे डिझेलचा दर ₹82.64 आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?