खरीप हंगाम 2025-26 साठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे.(pik palace) शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी 31 जुलै 2025 पर्यंत विमा काढता येणार आहेत. तर पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ही पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलाय, दरम्यान या हंगामातील वेगवेगळ्या पिकांसाठी देण्यात येणारी विमा संरक्षित रक्कम देखील घोषित करण्यात आली आहे. पिक विमा अर्ज करताना फार्मर आयडी हा खूप महत्त्वाचा असतो. तर हा फार्मर आयडी कसा काढायचा? याबाबत सर्व माहिती वाचा.

Farmer ID
Post Office RD Scheme: ३३३ रुपये गुंतवा अन् १७ लाख(pik palace) मिळवा; पोस्टाची जबरदस्त योजना
फार्मर आयडी कसं काढायचं?
यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यातील लॉग इन अॅज फार्मरवर क्लिक करा.
यानंतर ओटीपी टाकून सबमिट करा.(pik palace) यानंतर तुमचं नाव आणि सर्व माहिती भरायची आहे. KYC माहिती भरा.
यानंतर पासवर्ड टाका आणि अकाउंट अॅक्टिव्हेट करा.
यानंतर तुम्हाला पुन्हा फोन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे.
यानंतर केवायसी ओपन होईल त्यात सर्व माहिती भरा.
यानंतर तुम्हाला व्यवसायाची माहिती विचारली जाईल. त्यात शेती आणि शेतजमिनीचा मालक सिलेक्ट करा.
यानंतर तुमच्या जमिनीची माहिती, गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकायचा आहे.यानंतर तुमच्या जमिनीची माहिती समोर उपलब्ध होईल.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..