नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरदेखील संपायला आला आहे.(installment)डिसेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता पुढे जाणार आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. आता डिसेंबर महिनादेखील संपणार आहे.

त्यामुळे हा हप्तादेखील पुढे जाणार आहे. त्यामुळे कदाचित जानेवारीचेही पैसे एकत्र येऊ शकतात.(installment) लाडकीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो.लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर महिलांना खुशखबर मिळू शकते. (installment)याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.केवायसीसाठी उरले फक्त ७ दिवस लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसी करण्यासाठी शेवटते ७ दिवस उरले आहेत. ३१ डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर करावे. अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या