मुंबईच अगदी जवळ असलेल्या अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिर आहे. (will)हे मंदिर तब्बल 964 वर्ष जुनं आहे. या मंदिराची कलाकृती पाहून थक्क व्हाल. युनेस्कोने अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. वलधन नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे.

मुंबईजवळ 964 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात(will) लोक्परिय शिवमंदिर आहे. या मंदिराबाहेर थेट पंचवटीला घेऊन जाणारी रहस्यमयी गुहा आहे.

मंदिराच्या गर्भगृहाजवळ एक गरम पाण्याचे तळे आहे. त्याच्या जवळ एक(will) गुहा देखील आहे, जी पंचवटीला घेऊन जाते असे देखील सांगितले जाते.
हे मंदिर खूप पुरातन काळतील असल्याकारणाने या मंदिरात दररोज अनेक भाविक भेट देतात. हे एक जागृत देवस्थान असल्याचा दावा भाविक करतात.

महाशिवराञी आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते.
अंबरनाथमधील शिवमंदिर हे शिल्पजडीत आहे. मंदिरातील स्तंभांवर अनेक देवी-देवतांचे शिल्प साकारलेले आहेत. या मंदिराच्या शेजारी झुळझुळ वाहणारा पाण्याचा ओढा आहे.
हेही वाचा :
आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार?
दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर