मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज तब्येतीकडे लक्ष द्यायला (health)विसरू नका, पाठीचे मणक्याचे दुखणे ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यावी

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरातील एखाद्या (health)समस्येवर तोडगा काढण्याचा गंभीरपणे विचार करावा लागेल

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी प्रकृती सांभाळण्याबरोबरच अभ्यासात मन एकाग्र करण्याची गरज आहे

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील, व्यवसाय नोकरीमध्ये निर्भयता हा गुण ठेवावा लागेल

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांनी आपली ध्येय क्षमता ओळखून त्याप्रमाणे वागावे, जवळच्या नातेवाईकांकडून फसवणूक होत नाही ना याचा विचार करावा

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज पैसा मिळवण्यासाठी अनेक प्रलोभनी समोर येतील, पण पैशाचा अति लोभ टाळणे हितकर ठरेल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज स्त्रिया अति संवेदनशील असतील, त्यामुळे दुःख निर्माण होईल, वेळेचा गबाळेपणा परवडणार नाही

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोणताही बदल हा जीवन समृद्ध करणाराही असू शकतो, याचा विचार करावा

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीचा फायदा कसा करून घ्यायचा, हे नोकरी व्यवसायिकांनी ठरवणे गरजेचे आहे

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये यश येण्यासाठी मोठ्या लोकांची मीनतवारी करावी लागेल

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज स्त्रियांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट पुढे जाणार नाही, आज आत्मविश्वासाने कामाला लागा

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, त्यातून आर्थिक लाभही होईल.

हेही वाचा :

१६ वर्षांच्या मुलीवर नराधमांचा बलात्कार, दारू पिऊन बाटली टाकली गुप्तांगात
वडिलांनी घेतले हैवानाचे रूप; 250 गावकऱ्यांसमोरच मुलीच्या तोंडात…
महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral