कवठेमहांकाळमध्ये तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले?

कवठेमहांकाळ शहरातील नरघोल रोड परिसरात राहणाऱ्या ऋचा सूर्यकांत पाटील (वय १८, रा. पाण्याच्या टाकीजवळ, नरघोल रोड, कवठेमहांकाळ) या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास ऋचा हिने राहत्या घरात गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. (shocking) तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. (shocking) अल्पवयातच ऋचा हिच्या झालेल्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?