इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती(oil) वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारांवर चर्चा होत असताना किमती कमी झाल्या होत्या. होर्मुज खाडीतही परिस्थिती सामान्यच होती. मात्र, होर्मुज खाडी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानतंर अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले करण्यास सुरूवात केली. इराणच्या महत्वाच्या आठ ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आले. रेल्वे पूलही उडवून देण्यात आला. युद्धविराम शांतता कराराची चर्चा देखील बंद आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील कच्च्या तेलाचे उत्पादन आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी नरमाई आली.

या तणावात सतत तेलाच्या किमती कमी अधिक होत आहेत. यामुळे भारतीय तेल(oil) वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारांवर चर्चा होत असताना कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात चार वेळा केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. आताही तेलाच्या किमती वाढत आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांना दिलासा देत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल सरकारी तेल कंपन्यांनी केले नाहीतभारतात सरकारी तेल कंपन्यांनी 11 जुलै 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरताना दिसले
त्यावेळी चर्चा होती की, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे(oil) दर केंद्र सरकारकडून कमी केले जाऊ शकतात.त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जर स्थिती अशीच राहिली तर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली जाऊ शकते. इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम भारतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. भारतात थेट महागाई वाढली. ज्याच्या झळा सर्वसामान्य लोकांनाही बसल्या. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?Edit