‘धमाल 4’ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘राजा शिवाजी’सह 29 चित्रपटांचा मोडला विक्रम?

अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’नंतर या वर्षातील दुसरा सर्वांत मोठा कॉमेडी चित्रपट थिएटरमध्ये(film)प्रदर्शित झाला आहे. ‘धमाल’ या यशस्वी फ्रँचाइजीमधील चौथा चित्रपट ‘धमाल 4’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’नंतर या वर्षातील दुसरा सर्वांत मोठा कॉमेडी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘धमाल’ या यशस्वी फ्रँचाइजीमधील चौथा चित्रपट ‘धमाल 4’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.

‘धमाल 4’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला(film) आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धमाल 4’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 13.75 कोटी रुपयांची कमाई करून चांगली सुरुवात केली आहे. या आकडेवारीत नंतर काही बदल होऊ शकतात.धमाल 4’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धमाल 4’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 13.75 कोटी रुपयांची कमाई करून चांगली सुरुवात केली आहे. या आकडेवारीत नंतर काही बदल होऊ शकतात.

‘धमाल 4’ने ‘इक्कीस’, ‘हॅपी पटेल’, ‘राहु केतू’, ‘अस्सी’, ‘दो दिवाने सहर में’, ‘द केरळ स्टोरी 2’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘राजा शिवाजी’,(film) ‘कृष्णावतारम पार्ट 1’, ‘पती पत्नी और वो दो’, ‘चांद मेरा दिल’, ‘पेद्दी’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘गव्हर्नर’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘अल्फा’ या चित्रपटांनाही पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.’धमाल 4’ने ‘इक्कीस’, ‘हॅपी पटेल’, ‘राहु केतू’, ‘अस्सी’, ‘दो दिवाने सहर में’, ‘द केरळ स्टोरी 2’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘राजा शिवाजी’, ‘कृष्णावतारम पार्ट 1’, ‘पती पत्नी और वो दो’, ‘चांद मेरा दिल’, ‘पेद्दी’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘गव्हर्नर’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘अल्फा’ या चित्रपटांनाही पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित ‘धमाल 4’ या चित्रपटात(film)अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रवी किशन, अंजली आनंद, ईशा गुप्ता आणि संजीदा शेख यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग ‘धमाल’ हा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. इंद्र कुमार दिग्दर्शित ‘धमाल 4’ या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रवी किशन, अंजली आनंद, ईशा गुप्ता आणि संजीदा शेख यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग ‘धमाल’ हा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?Edit