सरकारी कर्मचार्यांसाठी मोठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगात बेसिक पगारातच येणार महागाई भत्ता, या ३ अलाऊन्समध्येही वाढ?
सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठवा वेतन आयोग २०२६(government loans) मध्ये लागू होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि…