कोल्हापूर शहरात धुवाँधार धरण क्षेत्रांत अतिवृष्टी?

कोल्हापुरात पुन्हा पावसाचे कमबॅक झाले आहे. शहरात रविवारी सायंकाळनंतर धुवाँधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. (Kolhapur)…

 अनैतिक संबंधाच्या संशयातून साखरेची सुपारी शूटरसह साथीदार अटकेत?

कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात सराईत गुंड सूरज हणमंत साखरे याच्यावर झालेल्या गोळीबाराचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक…

कोल्हापूरकरांची निराशा माधुरी हत्तीची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली २८ जुलैला १ वर्ष होणार पूर्ण?

नांदणी (ता. शिरोळ) येथील जिनसेन मठात माधुरी हत्तीणीला पुन्हा आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय संयुक्त…

ग्रा.पं.साठी जुनीच मतदार यादी?

 कोल्हापूर जिल्ह्यातील २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ४५८ ग्रामपंचायतीसह राज्यातील तब्बल १५ हजार ६३६…

अंबप फाट्याजवळ कंटेनर पलटी चालक जखमी?

पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाट्याजवळ शुक्रवारी (दि.१७) दुपारी तीनच्या सुमारास कंटेनर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत कंटेनर चालक…

शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?

शिरढोण शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या साखळी आंदोलनादरम्यान शुक्रवारी (दि.१७) ग्रामपंचायत कार्यालयात आंदोलनकर्ते आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या…

दोन तरुण आले, चार राऊंड फायर केले?

क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील एका बांधकामाच्‍या ठिकाणी सराईत गुन्‍हेगार सुरज साखरे अन्‍य दोघांसोबत उभा होता. दुपारी साडेतीनच्‍या दरम्‍यान एक…

जंतर-मंतर वरचे आंदोलन उघडा डोळे आणि पहा “नीट”?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌.देशातील लक्षावधी विद्यार्थ्यांच्या महत्त्वकांक्षेला सुरुंग लावणाऱ्या, तीट लावणाऱ्या “नीट”परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान…

६ पेढ्यांची दुकाने सील १ लाख २० हजारांचा दंड?

जयसिंगपूर अन्न व औषध प्रशासन विभागाने शिरोळ तालुक्यात अन्न भेसळ करणाऱ्या व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले…

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार शहरात खळबळ?

कोल्हापूर शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सुरज साखरे जखमी झाला असून (Kolhapur)…