‘सरळसरळ डिझाईन कॉपी करून..’, प्राडा ब्रँडने कोल्हापुरी चपलेली नक्कल केल्याने संभाजीराजे छत्रपतींचा संताप
इटलीमधील फॅशन शोमध्ये प्राडा नावाच्या कंपनीने चक्क कोल्हापुरी चपलेची(Kolhapuri chappals) हुबेहुबू नक्कल केल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिक संतापले आहेत. कंपनीने कोणतंही श्रेय…