भारताच्या वनडे सामन्याबाबत खोटी बातमी BCCI ला स्पष्टीकरण द्यावं लागलं, अफवांमागचं सत्य सांगितलं
दिल्ली वनडेच्या ठिकाणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. भारत-श्रीलंका सामन्याच्या शिफ्टिंगची बातमी BCCI ने चुकीची ठरवली आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये तीन…