‘गोविंदा एका मूर्ख बाईसाठी….’; गोविंदाच्या बायकोचा मोठा खुलासा

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यातील तणावाच्या बातम्या(Entertainment news) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुनीता यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानांमुळे गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या अफवांना पुन्हा हवा मिळाली आहे.

सुनीता यांनी मुलाखतीत बोलताना त्यांच्या नात्याला ‘वाईट नजर लागल्याचे’ म्हटले आहे. तसेच, ‘गोविंदाला कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही’ आणि ‘जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गोविंदाला सोडणार नाही’ असेही त्या म्हणाल्या. पूर्वी गोविंदावर विश्वास होता, पण आता तो राहिला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानांमुळे गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांना उधाण आले आहे.

सुनीता यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले की, गोविंदा|(Entertainment news) आणि सुनीता यांच्या लग्नात माझ्या सासूची महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा माझं गोविंदाशी लग्न झालं तेव्हा ते एका मोठ्या कुटुंबात राहत होते. आणि मी त्यांच्यावर प्रेम करत होती. मी आजही सासूमुळे गोविंदाच्या घरी राहत आहे. सासूची इच्छा होती आम्ही लग्न करावं.

सासूमुळे मी गोविंदाच्या घरी राहत आहेत. सासूने गोविंदाला ‘सुनीताला सोडल्यास भिकारी होशील’ असे म्हटले होते. यापूर्वी एका मुलाखतीत सुनीता यांनी ‘गोविंदा एका मूर्ख बाईसाठी कुटुंब सोडणार नाही’ असे म्हटले होते.

रेडिटवर गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची पोस्ट व्हायरल झाली होती, जी नंतर डिलीट करण्यात आली. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी गोविंदाच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू केली.

हेही वाचा :

आता अघोषित बहिष्कार युद्ध

चतुर्थी स्पेशल! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ

पतीचे 6 तुकडे, आधी हात-पाय कापले मग मान…, ५० वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून केली हत्या