बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी?
मधुमेह, उच्च रक्तदाब (बीपी), हृदयविकार आणि हाडांच्या कमकुवतपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी ने रोजच्या…