जे हायकोर्टात गेले ते आज, लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं?
महायुतीची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना नेहमीच चर्चेत असते. कधी त्यावरून(Bahin) मिळणाऱ्या पैशांच्या मुद्यावरून, तर कधी त्यातीर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे…