हिमाचल प्रदेशात ढगफुटी; पूल वाहून गेल्याने ४१३ यात्रेकरूंची ‘झिपलाइन’द्वारे सुटका, पुरात आणखी कितीजण अडकले?
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.(pilgrims) किन्नौर कैलास ट्रेक मार्गावर दोन तात्पुरते पूल वाहून…