महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता जमा; 5 कोटी 73 लाखांहून अधिक रक्कमेचा आर्थिक दिलासा
इचलकरंजी : राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि महायुती सरकारच्या(orders)प्रयत्नांतून महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा व अंतिम हप्ता मिळाला असून, एकूण…