अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले, व्हाईट हाऊसने केला खुलासा
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस (disease)इनसफीशियन्सी असल्याचे निदान झाले आहे. हा आजार नसांशी संबंधित असून वृद्धांमध्ये सामान्य…