आज 12 ऑगस्ट रोजी मीन राशीमध्ये चंद्र प्रवेश करेल आणि शनिसोबत युती करुन विष योग तयार होईल.(alliance) यामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या सततच्या बदलत्या हालचालींमुळे त्याचा परिणाम(alliance) व्यक्तीच्या जीवनावर शुभ अशुभ होत असतो. या संक्रमणामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याचसोबत न्यायाची देवता असणारा शनि ग्रह मीन राशीमध्ये विराजमान असल्याने आज मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी चंद्र देखील त्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
ग्रहांच्या या हालचालीमुळे कुंभ राशीमध्ये शनि आणि चंद्राची युती होईल.(alliance) याच युतीला ज्योतिषशास्त्रामध्ये विष योग असे म्हटले जाते. ही युती ज्योतिषशास्त्रात दुर्मिळ मानली जाते. मात्र याचा अशुभ प्रभाव काही राशीच्या लोकांवर होताना दिसून यतो. पैशाचे नुकसान, मानसिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना या राशीच्या लोकांना तोंड द्यावे लागू शकते. कोणत्या राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल ते जाणून घ्या
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी विष योग आव्हानात्मक ठरू शकतो. कारण हा योग या राशीच्या बाराव्या घरात तयार होत असल्याने अनावश्यक खर्च वाढू शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. नशीब देखील तुम्हाला तुलनेने कमी साथ देईल. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीत काम करणात आहे अशा लोकांना नुकसान होऊ शकते, म्हणून हुशारीने निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी निष्काळजी राहू नका, अन्यथा अडचणी वाढू शकतात. यावेळी तुमच्यावर खोटा आरोप होण्याचा धोका देखील आहे. त्यासोबत आरोग्याबाबत निष्काळजीपणा बाळगू नका आणि कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळा.
शनि आणि अरुणच्या शुभ संयोगामुळे या राशीच्या लोकांना मिळतील विशेष लाभ, आर्थिक समस्या होईल दूर
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी हा विष योग आठव्या घरातमध्ये तयार होत आहे. जो सहसा अचानक येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. यावेळी कोणताही लपलेला आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामात अडथळे येऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असू शकते. जे व्यक्ती भागीदारीमध्ये काम करत आहे अशा लोकांना कामामध्ये नुकसान होऊ शकते. तसेच, मानसिक दबाव आणि अस्वस्थता वाढू शकते, म्हणून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या देवतेचा फोटो लावणे असते शुभ
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी विष योगाचा परिणाम तुमच्या लग्नावर होऊ शकतो. ज्याचा परिमाम तुमच्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये तणाव आणू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी मतभेद होऊ शकतात.
वैवाहिक जीवनामध्ये होणारे वाद टाळणे महत्त्वाचे आहे, अन्यथा नात्यांमध्ये तणाव वाढू शकतो. आरोग्याबाबत काळजी घ्या, कारण यावेळी कोणतीही जुनी किंवा नवीन समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.
हेही वाचा :
हार्दिक पंड्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत सरकारला महत्वाचा आदेश
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर