अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि लोकप्रिय(Popular) अभिनेत्री आहे.तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते नारळी पौर्णिमेनिमित्त तेजस्विनी लोणारी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ती समुद्रकिनारी पारंपरिक पोशाखात उभी असून, तिचा लूक खूपच सुंदर आहे.“समुद्राशी नातं फक्त लाटांचं नाही, तर भावनांचं आहे… त्या नात्याला साजरी करणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”, असं कॅप्शन तिने ही पोस्ट शेअर करताना दिलं आहे.या कॅप्शनमधून तिचं निसर्गाशी आणि परंपरेशी असलेलं नातं स्पष्टपणे दिसून येतं.तेजस्विनीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे.
प्रेक्षकांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.गजबजारी, माझिया प्रितीचा रंग घेवडा, माणूसकी झिंदाबाद’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली.तेजस्विनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते(Popular).तेजस्विनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
हेही वाचा :
धर्म बदल, वैवाहिक वाद आणि हत्या – हुमा कुरेशीच्या भावामागील धक्कादायक सत्य
अमेरिकेतला “वेडा तुघलक”
चार बायका, काळ्या साड्या आणि गूढ रिंगण – त्या रात्री काय घडलं खरं?