भारतावर टॅरिफ लावण्याचे धक्कादायक कारण पुढे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या…
भारतावर अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला धमकावत आहेत. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिका कायमच भारत आमचा मित्र असल्याचे सांगत. मात्र, अमेरिका…