आनंदाची बातमी! महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार १ लाख २२ हजार रुपये
नागपूर महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी(opportunity) तुमच्याकडे आहे. नागपूर महानगरपालिकेत गट क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. नागपूर महानगरपालिकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६…