टीईटी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (regarding)टीईटी-२०२५ संदर्भात उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे अर्ज भरताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने ऑनलाइन…