ब्रेकिंग : पालिका निवडणुका रंगतदार होणार; जैन समाजाकडून ‘शांतीदूत जनकल्याण पक्षाची’ घोषणा
मुंबईतील कबुतर खान्याचा प्रश्न चर्चेत असतानाच आता जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा या नव्यापक्षाची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, आगामीकाळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाकडून(political party)…