मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग लागली आहे. (Byculla Police) समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या भीषण ज्वाळा पहायला मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या भीषण ज्वाळा पहायला मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Byculla Police) या आगीची माहिती समोर येताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
भायखळा पोलिस स्टेशनला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग लागल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू असून अधिक तपास केला जात आहे.
कल्याण पश्चिमेतील कोळीवली पेट्रोल पंपाजवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून तातडीने उडी मारली. (Byculla Police) काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुचाकीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपे वंजारपट्टी नाका रस्त्यावरील निंबवली फाटाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. नाशिकहून भिवंडीतील पोगाव येथील ॲमेझॉन गोदामात किराणा साहित्य घेऊन येणाऱ्या टेम्पोला ही भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक सद्दाम हुसेन हा रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून चहा पिण्या साठी उतरला असता ही घटना घडली आहे. स्थानिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. संपूर्ण टेम्पो आगीत जळून खाक झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?