गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली-वर होताना दिसत आहेत. आता कच्च्या तेलाच्या किंमती पाहून पेट्रोल आणि डिझेलचेही दर वाढले का? जाणून घ्या…

दर जाहीर करतात. सामान्य माणसाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (petrol and diesel) त्यामुळे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. चिंतेची बाब म्हणजे कच्च्या तेलाचा दर पुन्हा एकदा १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे.
गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑइल ०.३१ टक्के वाढून ९५.३३ डॉलर प्रति बॅरल पातळीवर होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचे दर ०.१४ टक्के वाढून ९०.८८ डॉलर प्रति बॅरल झाले. सांगायचे झाले तर २४ जुलैनंतर कच्च्या तेलाचे दर या पातळीवर पोहोचले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत आज शनिवारी पेट्रोलचा दर ९५.२० रुपये आहे. डिझेलचा दर १०२.१२ रुपये आहे. (petrol and diesel) तर प्रीमियम पेट्रोल (XP100) चे दर १६७.३५ रुपये प्रति लिटर पातळीवर कायम आहे.
देशातील इतर शहरांमध्ये पेट्रोलचा दर काय आहे?
मुंबई – १११.२१ रुपये
कोलकाता – १३३.५१ रुपये
चेन्नई – १०७.७६ रुपये
बेंगळुरू – १११.६८ रुपये
हैदराबाद – ११५.७२ रुपये
गुरुग्राम – १०३.२८ रुपये
नोएडा – १०१.८८ रुपये
चंडीगड – १०१.५४ रुपये
लखनौ – १०२.३१ रुपये
जयपूर – ११३.९१ रुपये
पटना – ११३.३७ रुपये
भुवनेश्वर – १०८.९७ रुपये
तिरुअनंतपुरम – ११५.४९ रुपये
डिझेलचा काय आहे दर
मुंबई – ९७.८३ रुपये
कोलकाता – ९९.८२ रुपये
चेन्नई – ९९.५५ रुपये
बेंगळुरू – ९९.५६ रुपये
हैदराबाद – १०३.८३ रुपये
गुरुग्राम – ९५.९४ रुपये
नोएडा – ९५.३६ रुपये
चंडीगड – ८९.४७ रुपये
लखनौ – ९५.७९ रुपये
जयपूर – ९८.२५ रुपये
पटना – ९९.३६ रुपये
भुवनेश्वर – १००.६८ रुपये
या वर्षी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकामागोमाग चार वेळा वाढ केली होती. २०२२ नंतर पहिल्यांदा १५ मे रोजी दर वाढवले गेले होते. त्यानंतर २५ मेपर्यंत आणखी तीन वेळा वाढ झाली होती. (petrol and diesel) त्यामुळे पेट्रोलचे दर ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत महाग झाले होते. सध्याच्या कच्च्या तेलाचे दर पाहता येत्या काळात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय?
“आम्हाला दान नको, नुकसानभरपाई द्या”महापुरानंतर नेपाळची भारत, अमेरिका अन् चीनकडे मागणी?